NEET UG 2024 Date Extended: Neet मध्ये आणखी एक संधी, काही समस्या असल्यास NTAला संपर्क साधा

NEET UG 2024 Date Extended: Neet मध्ये आणखी एक संधी, काही समस्या असल्यास NTAला संपर्क साधा
NEET UG 2024 Date Extended
NEET UG 2024 Date Extended: Neet UG ची अंतिम तारिख आता समोर ढकलली आहे. NTA NEET नोंदणीची अंतिम तारिख हे १६ मार्च केलेली आहे. यासोबतच काही समस्या असल्यास तुमच्यासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. आता जे राहिलेले विद्यार्थी होते ते आता neet ntaonline वर जाऊन NEET UG साठी नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे वाचा.

    NEET UG 2024 Date Extended

    जे विद्यार्थी NEET चे फार्म भरू शकले नाही त्यांचासाठी हि आनंदाची बातमी आहे. National Testing Agency यांनी तुम्हाला एक नवीन संधी दिली आहे. यासोबतच जर अर्ज करताना काही समस्या आल्यास तुम्ही NTAच्या हेल्पलाईन नंबर आणि इमेल आयडी वर संपर्क साधू शकता. तुम्ही NEET परीक्षेची तयारी करत आहे आणि तुमचा नोंदणीचा अर्ज काही कारणास्त पूर्ण झालेला नसेल आणि तर आता या संधीमध्ये तो अर्ज तुम्ही पूर्णरित्या भरू शकता.  आता काही घाबरण्याचे काही कारण नाही कारण कि अंतिम तारीख हे १६ मार्च पर्यंत वाढवलेली आहे. 

    याअगोदर हि अंतिम तारिख ९ मार्च पर्यंत होती आता ती १६ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तुम्ही आपला NEET चा अर्ज १६ मार्च रात्रो १०.५० पर्यंत भरून यशस्वीरीत्या सबमिट करू शकता. आणि महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेची शुल्क ऑनलाईन भरण्याची तारिख आणि वेळ १६ मार्च रात्रो ११.५० पर्यंत असेल.

    NEET Application Correction Date 2024

    जर यशस्वीरीत्या फार्म सबमिट झाल्यानंतर काही चुकि असेल तर तुम्हाल त्या चुकी दुरुस्त करण्यासाठी पण संधी दिली जाईल. पण यामध्ये सर्व काही बदलता येणार नाही त्यासाठी फार्म भरताना निश्चितच काळजी घ्या आणि पूर्णपैकी बरोबर बघून फार्म भरा. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि नेमक neet UG चा फार्म कधी दुरुस्ती करायला मिळेल? यावर NTA ने म्हटले आहे कि, फार्म दुरुस्तीचे तारीख, Neet सिटी स्लीप तारीख, neet प्रवेश पत्र तारिख आणि neet निकालाची तारीख हे येत्या काही दिवसा मध्ये जाहीर करण्यात येईल. NTA हि सर्व माहिती त्यांचा अधिकृत वेबसाईट exams.nta.neet.in/NEET वर प्रसिद्ध करेल.

    Read Also: National Creators Award 2024 Winner List: येथे बघा संपूर्ण यादी