Digital School Of Tech Burner: बघा एका भारतीय Youtuber च्या Digital School ची सुरुवात....

Digital School Of Tech Burner: बघा एका भारतीय Youtuber च्या Digital School ची सुरुवात....
digital-school-of-tech-burner


Digital School Of Tech Burner: २०१२ पासून Youtube Platform वर सक्रीय असलेले श्लोक श्रीवास्तव यांनी आता समोरच्या येणाऱ्या पिढीसाठी Digital School ची उभारणी केली आहे, पूर्ण माहिती जाणून घेण्यसाठी संपूर्ण लेख अखेरपर्यंत वाचा.

    या digital school ची माहिती Shlok Shrivastav ने आपल्या Youtube Channel वर व्हिडिओ शेयर करून दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले कि, शाळा हे शून्यापासून ते एवरेज लेवल पर्यंत नेण्यासाठी योग्य ठरते. परंतु Next Level बनायचा असेल तर ना तुम्हाला शाळा या महाविद्यालय याबाबतीत शिकवण देईल. पण सर्वच शाळा या महाविद्यालय नसतील पण काही शाळा महाविद्यालय असतील ज्या मध्ये नेमक क्वालिटीच शिक्षण घेता येईल. त्यांनी पण IIT मध्ये जाण्यासाठी कोचिंग घेतली. पण त्या दोन वर्षामध्ये ते डिप्रेशनच्या माहोल मध्ये होते. त्याचपण नेमक कारण त्यांनी सांगितले कि, तिथे पण श्रेणी नुसार विद्यार्थ्यांना विभाजल जात होत आणि त्याचप्रकारे त्यांना शिक्षण पण दिल जात होत.

    Digital School ची सुरुवात कशाप्रकारे झाली?

    पहिल्यांदा यांची टीम वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयात जाऊन भेट दिली. विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. हजारो विद्यार्थ्याकडून त्यांनी Feedback घेतला. त्यांनी जाणून घेतले कि, शाळा महाविद्यालय मध्ये नेमके काय समस्या येत आहे. आणि त्या समस्यावर निवारण करण्यसाठी त्यांना १ वर्षाचा कालावधी लागला. पण सोशल मिडियावर कंटेंट कसे बनवायचे कस या क्षेत्रामध्ये समोर जायचे हे जर कमी वेळात विद्यार्थ्यांना शिकवले तर लवकर या क्षेत्रा मध्ये विकसित होण्यास मदत होईल. आणि त्या विद्यार्थ्यांचा जीवनात बदल पण होणार. मग  यावर चाचण्या केल्या त्याचा निकाल हा चांगला आला. यामध्ये भरपूरजन सहभाग घेतला. त्यांचा व्हिडिओ मध्ये हे सर्व सांगितले आहे. त्यांनी आपला अनुभवाच्या सहाय्याने लवकर या क्षेत्रा मध्ये समोर जाण्यास मदत होणार हे पण सांगितले.

    त्यांचा या शाळेच नाव Brightso ठेवले आहे. त्यांचा या पहिल्या बॅचला ६० विद्यार्थी होते. त्यांचा या क्लासला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा निकाल पण चांगला मिळाला. त्यांनी प्रथम एडिटिंग हे शिकवले. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी त्या मध्ये समजवून पण सांगितले. जेव्हा त्यांना वाटल कि हे त्यांचा अनुभव यावर काम करत आहे तर त्यांनी याची सुरुवात केली. आणि समोर अशा बॅचेस घेण्यात आले. त्यामध्ये मागील काळात झालेली चुका पण दुरुस्त करण्यात आल्या.

    Digital School मध्ये काय शिकवले जाते?

    या मध्ये त्यांनी AI चा वापर करून एडिटिंग आणि वाईस ट्रान्सलेषण आणि खूप काही गोष्टी सांगितले आहेत. ज्यामुळे तुमच्या या क्षेत्रा मध्ये प्रो कंटेंट बनवण्यात खूप मदत होईल. आणि तुमच्या जीवना मध्ये समोर जाण्यास खूप मदत पण होईल. त्यांचा या क्षेत्रामधल सर्व अनुभव या Paid Course मध्ये सांगितले आहे. या विषयी पूर्ण माहिती जाणून घ्याचा असेल तर खाली दिलेला व्हिडीओ पूर्ण पने बघा.

    हा आहे व्हिडीओ

    Read Also:

    NEET UG 2024 Date Extended: Neet मध्ये आणखी एक संधी, काही समस्या असल्यास NTAला संपर्क साधा