Pod Taxi: पाॅड टॅक्सी म्हणजे काय?

Pod Taxi: पाॅड टॅक्सी म्हणजे काय?
Pod Taxi: पाॅड टॅक्सी म्हणजे काय?

Pod Taxi: बीकेसी मध्ये पाॅड टॅक्सी म्हणजेच मिनी टॅक्सी धावणार आहे. एमएमआरडीएच्या बैठकी मध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाईल. आणि त्यासाठी १०१६ कोटी रुपयांचा खर्च आपेक्षित आहे. बीकेसी भागातील समस्या सोडवण्यासाठी वांद्रे ते कृला दरम्यान हि टॅक्सी धावेल अशी माहिती मिळाली. पाॅड टॅक्सी म्हणजे काय? आणि तिचे वैशिष्टे काय? आपण या लेख मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

    Pod Taxi म्हणजे काय?


    पाॅड टॅक्सी हे चालकविरहीत इलेक्ट्रिक वाहन आहे. चार ते सहा प्रवासी पाॅड टॅक्सीमध्ये बसू शकतात.पाॅड टॅक्सीचा सरासरी वेग प्रती तास ६० किमी एवढा असेल.

    Pod Taxi चे वैशिष्टे काय?

    पाॅड टॅक्सी उन्नत मार्गावरून धावेल. रस्त्यावर धावत नसल्याने वाहतूक कोंडीपासून अनेकांची सुटका होईल. येलो लाईन २बि, एक्वा लाईन 3 बुलेट ट्रेन आणि लोकल यांच्यातील दुवा म्हणून काम करेल. दुबई, सिंगापूर,लंडनमधील हिथ्रो विमानतळावर पाॅड टॅक्सीचा वापर केला जातो. पाॅड टॅक्सी सौर उर्जा अपारंपरिक उर्जा स्त्रोतांवर धावेल.

    Read Also: Mumbai Updates: कुर्ला ते बांद्रा दरम्यान धावणार Pod Taxi, शिंदे सरकारने मुंबईकरांना दिली खुशखबर...



    https://www.chanakyayukti.com/2024/03/pod-taxi-mhanje-kay.html Chanakya Yukti mr 2024-03-24 Pod Taxi: पाॅड टॅक्सी म्हणजे काय?