National Creators Award 2024 Winner List: येथे बघा संपूर्ण यादी

national-creator-award-2024-winner-list

National Creators Award 2024 Winner List: आज आपल्या देशामध्ये कंटेंट बनवणारे लाखोच्या संखेमध्ये आहे. जे कि सोशल मिडिया प्लॉटफार्म Instagram, Facebook आणि Youtube सारख्या वेगवेगळे प्लॉटफार्मवर शेअर करतात. या मधील काही कंटेंट क्रीएटर आपल्या देशाला समोर नेण्यासाठी आपल योगदान देत आहेत. म्हणूनच यावर्षाला कंटेंट क्रीएटरसाठी पहिल्यांदा National Creators Award हा कार्यक्रम आयोजित केला होता.

    तर हा कार्यक्रम ८ मार्च २०२४ ला दिल्ली मधील मंडपम मध्ये आयोजित केला होता. ज्यामध्ये दोन हजारहून अधिक कंटेंट निर्माते आले होते. नॅशनल क्रिएटर अवॉर्ड अंतर्गत, भारत सरकारने २३ वेगवेगळ्या Category तयार केल्या होत्या. ज्यामध्ये वोटिंगच्या सहाय्याने या कन्टेन निर्मात्याची पुरस्कार देण्यासाठी निवड करण्यात आली होती. वोटिंगची प्रक्रिया १० ते २९ दरम्यान सूर करण्यात आली होती.

    ज्यानंतर या पुरस्कारासाठी दीड लाखांपेक्षा जास्त नामंकन सरकारकडे आली. त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभहस्ते ८ मार्च २०२४ रोजी या पुरस्कारासाठी २३ श्रेणी (Category) मध्ये कंटेंट निर्मात्यांना सम्मानासोबत पुरुस्कृत करण्यात आले.

    National Creators Award 2024 Winner List

    भारत सरकारने National Creators Award 2024 च्या प्रथम वर्षात फक्त २३ श्रेणी (Category) तयार केले होते. ज्या मध्ये विजेत्यांची निवड हि मतदानाच्या सहाय्याने करण्यात आली होती. National Creators Award मध्ये लोकप्रिय कथावाचक आणि सोशल मिडिया इंफ्लूएन्सर Jaya Kishori यांना Best Creator For Social Change या श्रेणी मध्ये पुरस्कार देण्यात आला.  Kavita Singh यांना Best Creator in Food Category मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर निश्चय मल्हान यांना Best Creator in  Gaming Category मध्ये पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच Kamiya Jani यांना Favourite Travel Creator Category मध्ये पुरस्कार देण्यात आला.

    यांनतर खाली दिलेल्या तक्त्यामध्ये संपूर्ण कंटेंट निर्मातेचे नाव आणि त्यांना दिलेले पुरस्कार बाबतीत माहिती दिली आहे.

    Name Categeory
    Jaya Kishori Best Creator for Social Change
    Kabita Singh Best Cretor in Food Category 
    Drew Hicks Best Internation Creator 
    Kamiya Jani Favourite Travel Creator 
    Ranveer Alhabadia Disruptor of the Year 
    Rj Rounac  Most Creative Creator - Male
    Shraddha  Most Creative Creator - Female
    Aridaman  Best Micro Creator 
    Nischay Best Cretor in Gaming Category 
    Ankit Biyanpuriya Best Health and Fitness Creator 
    Naman Deshmukh  Best Creator in Education Category 
    Janvhi Singh  Heritage Fashion Icon 
    Malhar Kalambe Swachchata Ambassador 
    Gaurav Chaudhay  Best Creator in Tech Category 
    Maithili Thakur Cultural Ambassador of the Year 
    Pankti Pandey  Favourite Green Champion 
    Keerthika Govindasamy Best Storyteller 
    Aman Gupta  Celebrity Creator 

    Feature Slides

    National Creator Award

    </!doctype>
    Image Source:Instagram

    National Creators Award काय आहे?

    National Creators Award हे भारत सरकारद्वारे सुरु केले गेलेलं एक कार्यक्रम आहे ज्या मध्ये सोशल मिडिया कंटेंट निर्माते आणि इंफ्लूएन्सर यांना त्यांचा चांगल्या कंटेंट निर्मितीसाठी सम्मानासोबत अवार्ड दिल्या जाते. या कार्यक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली, आणि या अवार्डचा पहिला कार्यक्रम ८ मार्च २०२४ रोजी केला गेला.

    या अवार्ड कार्यक्रमामध्ये पहिल्या वर्षी २३ वेगवेगळ्या श्रेणी मध्ये कंटेंट निर्मात्यांना पुरुस्कृत करण्यात आले. पहिल्याच वर्षी या कार्यक्रमासाठी दीड लाखांपेक्षा जास्त नामांकनासाठी नावे सामोरे आलेत. त्यानंतर ऑनलाइन वोटिंगच्या सहाय्याने वोटिंग करून २३ श्रेणी मधले २३ कंटेंट निर्माते निवडण्यात आले आणि पुरुस्कृत करण्यात आले.

    National Creators Award चा नेमका उद्देश काय आहे?

    National Creators Award हा कार्यक्रम यासाठी सुरु केला गेला कि, सोशल मिडिया कंटेंट निर्माते  आणि इंफ्लूएन्सर यांना चांगले प्रोत्साहन मिळावे. आणि ज्या कंटेंट निर्मात्याचा आवाज देशाच्या सर्व कानाकोपऱ्या पर्यंत पोहचला आहे अशा निर्मात्यांना सरकारकडून सम्मान मिळावे म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आला. हे महत्त्वाचे उद्देश आहे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, यासमोर पुढच्या वर्षी २०२५ मध्ये हा अवार्ड कार्यक्रम होणार आहे. मात्र याची पूर्ण माहिती अद्याप अजून पर्यंत मिळाली नाही ते समोर माहिती मिळणार आहे. आणि नवनवीन कंटेंट निर्मात्यांना पुरुस्कृत करण्यात येणार आहे.

    आशा आहे कि या लेख मधून तुम्हाला National Creators Award 2024 Winner List बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.

    https://www.chanakyayukti.com/2024/03/nca-2024-winner-list.html Chanakya Yukti mr 2024-03-09 National Creators Award 2024 Winner List: येथे बघा संपूर्ण यादी