Make Money by Viralo App :
आम्ही आपल्यासाठी एक मजेदार एप्लीकेशन आणले आहे, ज्याच नाव आहे Viralo, हे एप्लीकेशन मार्केट मध्ये नवीन आहे. पण तुम्हाला सांगताना आनंद होत आहे कि, या एप्लीकेशनला खूप मोठे मोठे क्रीएटर प्रमोट करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे पण कमवत आहेत. विश्वासाची गोष्ट केली तर, या मध्ये एक टार्गेट दिला जातो कि तुम्हाला त्या पद्धतीने इंस्टाग्राम वर Reel बनवायचं आहे. त्यानंतर Reel वर आलेल्या Views वर तुम्हाला पैसे मिळणार.
मार्केटमध्ये अशा प्रकारचे खूप सारे एप्लीकेशन आहेत. ते म्हणतात कि आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि लोकांना घरी बसून पैसे कमवायचे आहेत तर त्या एप्लीकेशनच्या फास्यात अडकतात. नंतर त्यांना माहिती होते कि त्यांचा सोबत Scam झाला आहे. त्या एप्लीकेशन मध्ये जास्त काही कमाई पण होत नाही आणि झाली तरी ते Withdraw होत नाही. या Make Money by Viralo App बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊ. ज्यांनी तुम्हाला सर्व प्रोसेस माहिती मिळून जाईल.
Make Money by Viralo App
Make Money by Viralo App : आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो कि हा App ऑक्टोबर २०२३ मध्ये लांच केला होता. त्या नंतर ५ लाखपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले. या एप चा वापर करून खूप चांगले पैसे पण कमवत आहेत. तुमच्या घरी या तुमचा आजू बाजूला राहणारे शेजारी लोक जे कि Instagram वर Reels बनवत असेल. पण त्यांना Instagram काही पैसे पण देत नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो कि, या एप्लीकेशन मध्ये सर्व क्रीएटर पैसे कमवू शकतात.
या एप्लीकेशन मध्ये पैसे कमवण्यासाठी तुमच्या Instagram Account वर १००० पेक्षा जास्त Followers पाहिजे आहे. त्यानंतर Viralo App द्वारे दिले गेलेल्या टार्गेटनुसार तुम्हाला व्हिडीओ बाण्याचे आहेत. आणि त्यानंतर त्या व्हिडीओचा लिंक Viralo सबमिट करायचे आहे. त्यानंतर Viralo App तुमच्या व्हिडीओला चेकआउट करतो आणि बघतो कि टार्गेट दिल्यानुसार तुम्ही व्हिडीओ बनवले कि नाही. जर टार्गेट पूर्ण झाला असेल तर तुम्हाला Views नुसार पैसे दिले जातील.
Viralo App सोबत जुडायचे असेल तर, तुम्हाला पेहले Viralo Application प्ले स्टोर वरून डाऊनलोड करयचा आहे. त्यानंतर तुम्हाला Login करायचा आहे आणि तुमच्या Instagram Account ला कनेक्ट करायचे आहे. Viralo app च्या account number सोबत app मध्ये KYC करायचे आहे. जर सर्व गोष्टी बरोबर असेल तर २४ घंट्यानंतर तुमच्या account ला verify करतो.आणि तुम्ही त्या एप्लीकेशन सोबत यशस्वीरीत्या जुडले असे समजायचे.
Viralo App : Visit to Viralo App on Playstore
About Viralo App
Viralo हा एक influencer platform आहे, जो कि तुमच्या मध्ये असलेल्या गुणांचा वापर करून त्याला पैसे कमवण्याचा सामर्थ्याला प्रदान करतो. यामध्ये सर्व Unique View वर पैसे कमवण्याची गोष्ट सुनिश्चित करतो. तुमच्या पोहोच आणि गुणांचा फायदा घ्या आणि कमवण्याची क्षमता वाढवा.
Read Also :
Kawasaki Z650RS Price In India: Design, Features, Engine
Sora Ai Kay Ahe : हे Ai Tool कोणत्याही मजकुराला व्हीडीओ मध्ये convert करतो, अधिक माहिती साठी

