Sora Ai Kay Ahe : हे Ai Tool कोणत्याही मजकुराला व्हीडीओ मध्ये convert करतो
Sora Ai Kay Ahe :
आजच्या काळात, AI (Artificial Intilegence) चा उपयोग सर्वत्र वाढत आहे. यामुळे, लोकांना AI चा उपयोग करण्याचा आनंद अनुभवायला मिळत आहे. OpenAI ने तयार केलेल्या ChatGPT ह्या AI चा उपयोग आज सर्व क्षेत्रात केला जातो.
ChatGPT हा एक AI Tool आहे ज्याने तुमच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर केवळ काही सेकंदांत देऊ शकतो. ह्यावरूनच, आज जगात काही AI टूल्स आहेत ज्यांचा मदतीने तुम्ही केवळ टेक्स्ट लिहून कोणत्याही प्रकारचा इमेज तयार करू शकता. आता हा AI Tools निर्माण करण्याचा जग आहे, त्यामध्ये OpenAI कंपनीने एक AI तयार केला आहे ज्याचा मदतीने तुम्ही कोणत्याही मजकूराला व्हिडिओ मध्ये बदलू शकता.
OpenAI ने त्यांच्या नवीन AI चा नाव 'Sora' ठेवला आहे, परंतु काही लोकांना अद्याप सोरा AI बद्दल अधिक माहिती नाही. म्हणजे आजच्या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला 'सोरा AI काय आहे' याबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. याबद्दल पूर्ण माहिती मिळावी म्हणून आपण पोस्टला पूर्ण वाचा.
Sora Ai Kay Ahe :
Sora AI हे एक शानदार AI टूल आहे ज्याने कोणत्याही Text Prompt ला एक मिनिटात शानदार व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकते. या टूल ला launch करणारी कंपनी म्हणजे OpenAI ज्यांनी या अगोदर ChatGPT बनवले आहे. आणि या launch बद्दलची माहिती त्यांनी सर्वांच्या सहभागात Twitter वर शेयर केली आहे. या टूल चा वापर करण्यासाठी केवळ तुम्हाला मजकूर (Text Prompt) देणे गरजेचे आहे. नंतर हा टूल त्या मजकुराला व्हिडीओ मध्ये रुपांतरीत करतो.
OpenAI चे मालक Sam Altman ने आपल्या Twitter वर, लोकांसोबत Sora AI बद्दल माहिती शेयर करत सर्वाना सांगितले कि, "तुम्हाला कोणत्याही Text Prompt ला जर व्हिडीओ मध्ये convert करण्याची इच्छा आहे का? तर मि आपल्याला Sora कडून ते Text Promp व्हिडीओ मध्ये Convert करूनआपल्यासोबत शेयर करेन."
त्यानंतर, अनेकांनी Sam Altman च्या ट्विटरवर त्याच्या Text वर कमेंट केले की ते एक व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू इच्छितात. नंतर, त्यांनी काही लोकांच्या Text व्हिडिओमध्ये कन्वर्ट केले, आणि ते व्हिडीओ बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
Sora OpenAi ने बनवले अशा प्रकारचे व्हिडीओ
Sam Altman चे Sora AI वाल्या ट्वीट वर एका माणसाने लिहले कि आपण या Text ला व्हिडीओ मध्ये convert करून द्या "A half duck half dragon flies through a beautiful sunset with a hamster dressed in adventure gear on its back" या Text चा reply देतांना Sora Ai च्या मदतीने एक व्हिडीओ बनवला आणि शेयर केला. खरोखरच Sora Ai टूल ने खूप चांगला व्हिडीओ बनवला.
एका युजरने Sam Altman ला लिहल कि, "A bicycle race on ocean with different animals as athletes riding the bicycles with drone camera view" या Text ला व्हिडीओ मध्ये Convert करा.
आणि Sora Ai टूल ने अशा प्रकारे व्हिडीओ बनवून दिला. हा टूल सर्वांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे!
आम्ही आपल्याला माहिती देत आहोत की OpenAI ने सध्या Sora ची लॉन्चिंग केली आहे, परंतु ती केवळ काही लिमिटेड युजरसाठी आहे. त्यामुळे, हे सर्वांसाठी उपलब्ध नाही. परंतु भविष्यात, OpenAI ने Sora AI टूल सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. पण कंपनीने कोणत्याही ऑफिशियल तारीख जाहीर केलेली नाही, अहवालानुसार Sora AI लवकरच सर्वांसाठी लॉन्च होऊ शकतो.
Read Also : Top 8 Website For Background Images For Editing in 2024
.png)
