BMC BHARTI 2024 :बृहन्मुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभाग भारती २०२४

BMC मानव संसाधन विभागने २० फेब्रुवारी २०२४ रोजी ३८ रिक्त पदे भरण्यासाठी BMC मानव संसाधन विभाग भरती २०२४ जाहीर केली आहे. या भरतीत स्नातकांची किमान पात्रता आणि अन्य अटींची माहिती संबंधित अधिसूचनेत स्पष्टपणे निर्दिष्ट केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिसूचनेतील प्रारुपानुसार अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि इतर महत्वाच्या माहितीसाठी, BMC आधिकृत वेबसाइट किंवा अधिसूचनेचा संदेश पहा.

BMC BHARTI 2024 :बृहन्मुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभाग भारती २०२४


BMC मानव संसाधन विभाग भरती :

BMC मानव संसाधन विभागाने 20 फेब्रुवारी 2024 रोजी मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) संवर्गातील एकूण 38 रिक्त पदे भरण्यासाठी BMC मानव संसाधन विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी, BMC आधिकृत वेबसाइट किंवा अधिसूचनेचे संदेश वाचावे.

BMC मानव संसाधन विभाग भरती : शैक्षणिक पात्रता

1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्रात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्रात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

2. उमेदवार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll etc.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.

3. उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4. उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) महाराष्ट्र शासन यांनी शासन पूरकपत्रं क्र. मातंस/2012/प्र. क्र.277/39 दि.08.01.2018 अन्वये शासन निर्णयात केलेल्या सुधारणेनुसार खालील नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये संगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ मार्च २०२४

अर्ज करण्याची लिंक : NA

अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous