Railway RRB Group D Recruitment 2024 

Railway RRB Group D Recruitment 2024


RRB Group D Recruitment 2024 : जस कि तुम्हा सर्वांना माहिती आहे कि, रेल्वे भरती बोर्ड दर वर्षी विविध भरतीचे परीक्षा आयोजित करते. RRB Group D Recruitment 2024 RRB द्वारा आयोजित एक महत्वपूर्ण परीक्षा आहे. आणि RRB Group D Recruitment 2024 च्या अंतर्गत लाखो रिक्त पदांची सूचना जाहीर केली गेली आहे. RRB Group D साठी १,०३,७६९ रिक्त पदे भरणार आहे. .आणि त्यांचातील सर्व उमेदवारांनी  संबंधित परीक्षेत पास झाले आहेत आणि  शारीरीकपणे फिट आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी RRB Group D ऑनलाईन नोंदणी ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होईल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया समाप्त झाल्यावर  लिखित परीक्षा आयोजित करेल. आणि लिखित परिक्षा पास करणारे सर्व उमेदवार योग्यता आधारे भरतीसाठी निवडले जाईल. आणि अधिक माहिती खाली दिलेली आहे. सर्व अर्जदार काळजीपूर्वक वाचावे.


आढावा
पद Railway RRB Group D Recruitment 2024
रिक्त पदे १०३७६९ पद
भरती वर्ष २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर २०२४
वेतन १९,९००/प्रति महिना
नौकरीचे स्थान भारत
ऑफिसियल वेबसाईट indianrailways.gov.in


RRB Group D Recruitment 2024 पात्रता


  • कमीत कमी वय - १८ वर्ष
  • जास्तीत जास्ती - ३३ वर्ष
  • प्राधिकरणाच्या नियमानुसार वयात अतिरिक्त सवलत दिली जाईल.
  • संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्रासह १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

RRB Group D Recruitment 2024 महत्वाच्या तारखा 



RRB ग्रुप डी नोटिफिकेशनची तारीख अक्टोबर २०२४
RRB ग्रुप डी भरतीची सुरूवात अक्टोबर २०२४
RRB ग्रुप डी भरतीची शेवटची तारीख नोव्हेंबर २०२४
RRB ग्रुप डी भरतीसाठी परीक्षेच्या फीस भरण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर २०२४
RRB ग्रुप डी भरतीच्या अर्जात सुधार करण्याची तारीख nA
RRB ग्रुप डी भरतीच्या परीक्षेची तारीख nA
RRB ग्रुप डी एडमिट कार्डची तारीख nA



रिक्त पदे
झोन रिक्त पदे
सेंट्रल रेलवे
9345
ईस्ट सेंट्रल रेलवे 3563
ईस्ट कोस्ट रेलवे 2555
ईस्टर्न रेलवे, CLW और मेट्रो 10514
नॉर्थ सेंट्रल रेलवे और DLW 4730
नॉर्थ ईस्टर्न रेलवे, MCF और RDSO 4002
नॉर्थ वेस्टर्न रेलवे 5249
नॉर्थईस्ट फ्रंटियर रेलवे 2894
नॉर्थेर्न रेलवे, DMF और RCF 13153
साउथ सेंट्रल रेलवे 9328
साउथ East सेंट्रल रेलवे 1664
साउथ ईस्टर्न रेलवे 4914
साउथ वेस्टर्न रेलवे और RWF 7167
साउथर्न रेलवे और ICF 9579
वेस्ट सेंट्रल रेलवे 4019
वेस्टर्न रेलवे 10734
एकूण रिक्त पदे 103769


परीक्षा फी : 

Gen/OBC/EWS - Rs. 500/-
SC/ST/PH - Rs. 250/-
महिलावर्ग - Rs. 250/-